रमाई अवास योजना लिस्ट 2021
मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत रमाई अवास योजना लिष्ठ ऑनलाइन कस पाहायचं।
सर्वात पाहिलं तुम्हाला रमाई अवास योजना लिस्ट पाहण्यासाठी एखाद ब्राऊजर ओपन करावे लागेल।
आणि या ब्राऊजर वरती ही वेबसाईट लिहून सर्च करावं लागेल।
तुमच्या समोर खाली दाखवलेली इमेज आहेसेम असा विंडो येईल
यामध्ये Stakeholders चा जो ट्ट्याब आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन ओपन होतील यापैकी एक जो पहिल्याच नंबरला आहे IAY PMAYG beneificiary यावरती क्लिक करायचे आहे त्याची इमेज खाली दिलेली आहे पाहू शकता.
अणि Iay pmayg beneficiary वरती कलिक केल्यावर खाली दाखवल्याप्रमाणे विंडो ओपन होईल.
या विंडो वरती आल्यानंतर तुमच्याकडे घरकूल रजिस्ट्रेशन नंबर असेल तर बॉक्स मध्ये टाकून Submit या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमच्या घरकूल च आपडेट पाहू शकता
जर तुम्हाला संपूर्ण गावातली रमाई घरकुल योजना लिस्ट पहायची असेल तर Advanced search या टॅब वरती क्लिक करायचे आहे खाली दिलेल्या इमेज प्रमाणे
माहिती फिल करून पाहू शकता
यामध्ये माहिती काय फिल करायची तर
सर्वात पहिलं आपल राज्य निवडायचं 2 आपला जिल्हा निवडायचं 3 आपला तालुका निवडायचं 4 आपली ग्रामपंचायत/आपल गाव निवडायचं 5 स्कीम मध्ये रमाई अवास योजना निवडायचं अणि 6 financial year म्हणजे कोणत्या वर्षीचे घरकूल पहायचं आहे ते वर्ष निवडायचं अणि search या ट्याब वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावांतील रमाई आवास योजना लिस्ट दिसणार आहे जी की खाली देलेल्या इमेज प्रमाणे असणार आहे
अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील घरकूल यादी पाहू शकता.






0 Comments