Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

काम न सोडता 75% PF सरळ तुमच्या अकाउंट मधे

 काम न सोडता 75% PF सरळ तुमच्या अकाउंट मधे 


नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ

मित्रानो आजच्या आर्टिकल मधे आपण शिकणार आहोत की अपन  एका कंपनी मधे काम करत असताना टी कंपनी न सोडता आपला जमा होणारा PF त्यामधिल 75% अमाउंट कस काडायच हे आपण या ब्लॉग च्या मधेमातुन शिकणार आहोत 


मित्रानो सर्वात पहिल हा PF काडन्यासाठी तुम्हाला EPFO ( UAN ) च्या साईट वरती जावून UNA नंबर रजिस्टर करुण यूजर ID अणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो.अणि तो क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे UNA नंबर Mail ID अणि Mobile नंबर लागणार आहे.

UAN LINK - Click Here

वरती दिलेल्या लिंक ला टच करुण डायरेक्ट EPFO ( UAN ) च्या साईट वर जाणार अहात जे खाली दिलेली इमेज आहे तसा इंटर फेस असणार आहे तय मधे  ज्या मधे तुम्हाला 


1 UAN जीत दिल आहे त्याच्या समोरील बॉक्स मधे तुम्हाला तुमचा uan नंबर टाकुन घ्यायचा आहे 

2. PASSWORD जीत लिहल आहे त्याच्या समोरील बॉक्स मधे पासवर्ड टाकुन घ्यायचा आहे

3.CAPCHA जित लिहल आहे त्याच्या समोरील बॉक्स मधे त्याच्या वरती दिलेली नंबर अणि वर्ड टाकुन घ्यायचा आहे 

4.sign in या ट्याब वरती क्लिक करुण लोग इन करुण घ्यायच आहे.

NOTE ( फॉरगॉट पासवर्ड करुण पासवर्ड चेंज करू शकता )

Sign इन केल्यानंतर खाली दिलेल्या इमाघे वाणी एक विंडोज असणार आहे ज्यामधे तुम्हाला वरती हिरव्या पट्टी मधे 



1 होम 

2 व्यू  view 

मैनेज Manage 

4 अकाउंट Account 

5 ऑनलाइन सर्विस Online Servises  

हे ट्याब असणार आहेत अणि राईट साइड ला मेम्बर प्रोफाइल मधे तुमची डिटेल्स असणार आहे त्या मधे तुमच आधार कार्ड वेरीफाई असन अनिवार्य आहे.


तेंव्हाच तुम्ही ऑनलाइन अप्लाई करू शकता. खालील इमेज बघू शकता.




वरचा विंडोज पाहिल्यानंतर खाली येणार्य विंडोज मधे तुम्हाला ऑनलाइन सर्विसेस वरती ट्याब केल्यानंतर खाली येणारे पर्याय 

1 क्लेम फॉर्म ३१,१९,१०C १०D

2 one member one pf अकाउंट यामधे तुमचा अकाउंट ट्रान्सफर करू शकता 

3 track claim Status यामधे तुम्ही तुमचा claim trake करू शकता  

main म्हणजे आपल्याला काम न सोडता pf काडायाचा आहे त्यामुले आपल्याला ऑनलाइन सर्विसेस वरती ट्याब केल्यानंतर येणार्या पर्ययापैकी पहिलाच claim फॉर्म ३१ सेलेक्ट करायचा आहे.


सेलेक्ट केल्याच्या नंतर खाली येणार्या विंडोज मधे काहीच करायच नहीं तय मधे फ़क्त तुमच bank अकाउंट वेरीफाई करुण घ्यायच आहे जे kyc भरताना दिलेल अकाउंट.



वेरीफाई झाल्यानंतर proced वरती क्लीक केल्यानंतर खाली येणार्य विंडोज मधे थोड़ी माहिती ज्भयामधे तुमचा adrees पत्रूता अणि 75% अमाउंट न घ्यायच आहे ती माहिती फिल करुण chose फाइल सेलेक्ट करुण त्यामधे एक डॉक्यूमेंट अपलोड करुण घ्यायच आहे ज्यामधे चेक बुक किंवा bank पासबुक  त्यानंतर इ अग्री वरती टिकमार्क करुण गेट आधार OTP वरती क्लीक करायच आहे त्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाइल नंबर वरती एक OTP येइल तो otp फिल करुण घ्यायचा आहे .





हे केल्यानंतर तुमचा फॉर्म submit होइल अणि तुमच्या अकाउंट मधे तुमच्या pf मधील 75% जमा होतील.

धनेवाद मित्रांनो आमच्या ब्लॉग वर आल्याबद्दल ही माहिती तुमच्या मित्राना शेयर करायला विसरु नका.









Post a Comment

0 Comments

Ad Code