RRC पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अपरेंटिस पदांसाठी भरती - 2226 जागा ऑनलाईन अर्ज करू शकता
पदाचे नाव:
आरआरसी, पश्चिम मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी
पोस्ट तारीख: 08-10-2021
एकूण जागा: 2226
माहिती
मित्रानो रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर ने पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 2021-22 वर्षासाठी अप्रेंटिस रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केलेली आहे. जे उमेदवा या पदांसाठी पात्र आहेत ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। आणि मित्रानो ऑनलाईन अर्ज कोठे करायचा त्याची लिंक खाली दिलेली आहे।आणी त्यासोबतच जाहिरात लिंक पण दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता। चला मित्रानो पुढची माहिती पाहुयात।
अर्ज फी
उमेदवारांनी 100/- रुपये ऑनलाईनद्वारे भरू शकता।
SC/ ST/ महिला आणि PwD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: 11-10-2021 18:00 वाजल्यापासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10-11-2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत
01-01-2022 रोजी वय मर्यादा
किमान वय: 15 वर्षे
कमाल वय: 24 वर्षे
वयानुसार शिथिलता नियमांनुसार लागू आहे.
पात्रता
उमेदवारांनी 10 वी किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह आणि राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
रिक्त पदाचा तपशील
क्र क्र। विभाग नाव। एकूण
1 जबलपूर। 570
2 भोपाळ 648
3 कोटा 663
4 कोटा कार्यशाळा 160
5 भोपाळ कार्यशाळा 165
6 मुख्यालय/ जबलपूर
0 Comments