Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

RTE 25% Reservation 2023/24 Marathi । Rte 25 Online Application Maharashtra 2023 । How can I apply for RTE in Maharashtra? ।

RTE 25% Reservation 2023/24 Marathi । Rte 25 Online Application Maharashtra 2023 । RTE २५% Online Form Ase Bhara 2023 ।



नमस्कार मित्रानो आज आपण RTE २५% रिसेर्व्हशन २०२३ -२४ बद्दल माहिती घेणार आहोत या आर्टीकल  मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल कि RTE  साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा चला तर मग आपण पाःहुयात 

सर्वात पाहिलं मित्रानो आपल्याला मी खाली दिलेल्या दोनी पैकी एक लिंक वरती क्लिक करायचं आहे . या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेज वरती येणार आहेत जो कि खाली ईमागे मध्ये पाहू शकता  या मध्ये आपल्याला भरपूर  यापैकी आपल्याला वरती जे रेड कलर मध्ये हिगलिघाट केलेलं आहे ते ऑनलाईन अप्लिकेशन Online Apllication या वरती आपल्याला करायच आहे.

 

यावरती क्लिक केल्यानंतर एक  होईल हे वाचून आपल्याला वरती राईट सैद ला जे गुणिले चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 

 

या पेज मध्ये आपल्याला 

New Registration यावरती किल्क करायचं आहे. 

क्लिक केल्यावर मित्रानो या बॉक्स मध्ये आपल्याला माहिती भरायची असते ,

यामध्ये पाहिलं 

Child नाव आहे या मध्ये आपल्याला ज्या मुलांचा किंवा मुलींचा फॉर्म भरायचा आहे त्यांचे Last  Name मध्ये आडनाव भरायचं आहे आणि First  Name मध्ये त्यांचं नाव आणि Middle नाव मध्ये  वडिलांचं नाव भरायचं आहे . 

त्यानंतर Child  Date Of Birth या बॉक्स मध्ये विद्यार्थ्यांची जन्म तारिक ते पण अचूक भरायची आहे. आणि त्याच्या नंतर District Of Current Address मध्ये  निवडायचा आहे. 

त्यानंतर मोबाइल नंबर E mail id असेल तर ते  आहे e  mail id नसेल तर काही प्रॉब्लम नाही,

यानंतर Register या वरती क्लिक करायचं आहे 

एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार   नाही 

Register केल्यानंतर मोबाइलला नंबर वरती एक User  Name आणि Password  येणार आहे आणि  स्क्रेन वरती सुद्धा तुम्हाला युजर नाव आणि पासवर्ड दर्शवला जाईल जे तुम्ही खाली इमेज मध्ये पाहू शकता.

आता मित्र नो  आपलं  रेजिस्ट्रेशन sucseeful झ्हालेलं असणार आहे. यानंतर आपल्याला अँप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे . 

खाली इमेज मध्ये स्क्रीन पाहू शकता या मध्ये आपल्याला Existing User  Login मध्ये Aplication number या बॉक्स मध्ये आपल्याला sms  आलेला User Name आणि खालच्या बॉक्स मध्ये Password भरून घ्यायचा आहे. आणि हे नंबर captcha बॉक्स मध्ये भरून login या वरती क्लिक करायचं आहे . 

या नंतर एक छोटासा बॉक्स ओपन होईल Change Password या नावाने या मध्ये आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा असतो, पहिल्या बॉक्स मध्ये आपल्याया aplication number दुसऱ्या बॉक्स मध्ये Old password sms  आलेला password टाकायचा असतो. आणि new  password या समोरील  बॉक्स मध्ये  नवीन पासवर्ड भरायचा असतो. आणि Retype Password या समोरील बॉक्स मध्ये सुद्धा सेम नवीन पासवर्ड भरायचा असतो. आणि Submit या ऑपशन वरती क्लिक करायचं असतो. 

आता परत मित्रानो Existing User login या मध्ये 

User Name नवीन पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉग इन करायचं आहे. 

लॉग इन केल्यानंतर 

या पेज मध्ये आपल्याला ८ ऑप्शन 

१)Child Information  २) Application ३) School Selection ४) Form Submission ५) Admit Card ६)Grievance ७) Log Out ८) Delete Application 

१) Child Information/बालकाची माहिती भरायची आहे. 

 Child Name च्या समोर ३  बॉक्स आहेत पहिल्या बॉक्स मध्ये आडनाव दुसऱ्या बॉक्स मध्ये बालकाचे नाव आणि  तिसऱ्या बॉक्स मध्ये बालकाच्या वडिलांचे नाव हे  तिन्ही बॉक्स  इंग्रजी मध्ये भरायचं आहे, आणि खाली 

बालकाचे पूर्ण नाव या समोरील तिन्ही बॉक्स मध्ये इंग्रजी मध्ये जस लिहलं तसाच मराठी मध्ये लिहायचं आहे. 

Mothers full Name म्हणजेच बालकाच्या आईचे पूर्ण नाव या तिन्ही बॉक्स मध्ये  मराठी आणि इंग्रजी मध्ये भरून घ्यायचं आहे. 

Fathers Full Name म्हणजेच बालकाच्या वडिलांचे पूर्ण नाव समोरील बॉक्स मध्ये मराठी आणि इंग्रजी मध्ये भरून घ्यायचं आहे. 

त्यानंतर Child Date Off Birth हि ऍटोमेटिक भरलेली असणार आहे . 

त्यानंतर Child Gender  Male किंवा Female हे सिलेक्ट करायचं आहे. 

त्यानंतर Age ason त्याच्या समोर बालकाचे वय किती वर्ष किती महिने किती दिवस झ्हालेत हे ऍटोमेटिक दाखवलं जाईल,

त्यानंतर Parent Status (Optional ) या मध्ये  ५ ऑप्शन आहेत पाहून सिलेक्ट करू शकता  General सिलेक्ट करतोय. 

यानंतर Current Address Details   यामध्ये House Bulding Number याच्या वरील बॉक्स मध्ये घर नंबर भरायचं आहे, आणि Street Name च्या वरील बॉक्स मध्ये रोड चा नाव द्यायचे आहे, आणि Locacity च्या वरील बॉक्स मध्ये एरिया च नाव द्यायचे आहे,

यानंतर Latitude आणि Longitude हे तासच राहूद्या यानंतर खाली 

Distric च्या वरील बॉक्स मध्ये जिल्हा निवडायचं आहे 

Taluka च्या वरील बॉक्स मध्ये तालुका निवडायचं आहे आणि 

Village at च्या वरील बॉक्स मध्ये गाव निवडायचं आहे,

आणि त्याच्या खाली एक massage हाय लाईट केला जाईल ज्यामध्ये यापूर्वी आर. टी ई. २५%अंतर्गत प्रवेश घेतला आहेत का त्या समोर Yes किंवा No यावरती टिक करायचं आहे आणि खाली Save  करायचं आहे. आणि  सेव्ह केल्यानंतर आता मित्रानो  मगाशी आपण Latitude आणि Longitude तसाच सोडलं होत त्याच्या समोर  आपल्याला Save/Edit Google address हे ऑप्शन दिसेल,त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट गूगल म्याप वरती जाणार आहोत आणि इथं मित्रानो रेड कलर मध्ये एक कर्सर दिसेल त्याला नकाश्यामध्ये जिथं आपलं घर आहे तिथं ठेवायचं आहे, आणि वरती Save And Update या वरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर एक छोटासा बॉक्स ओपन होईल तिथं Ok करायचं आहे,ओके केल्यानंतर Latitude आणि Longitude हे ऑटोमॅटिक भरलेलं असणार आहे, 

 यानंतर Application या वरती क्लिक करायचं आहे,

क्लिक केल्यानंतर खाली इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे एक विंडो ओपन होईल यामध्ये पहिल्या बॉक्स मध्ये Junior KG लिहलं आहे त्या बॉक्स वरती क्लिक करून कोणत्या वर्गात ऍडमिशन घ्यायचं आहे तो वर्ग सिलेक्ट करायचं आहे . 

त्यानंतर Selection Of Medium For School या समोर दोन बॉक्स आहेत मेडीयम सिलेक्ट करायचं आहे मराठी किंवा इंग्लिश किंवा सेमी इंग्लिश 

यानंतर Select Religion समोरील बॉक्स मध्ये धर्म निवडायचा आहे. 

यानंतर Select Category समोरील बॉक्स मध्ये जात निवडायची आहे.

यानंतर अर्जदार दिव्यांग असल्यास Yes किंवा No यावरती क्लिक करायचं आहे यानंतर अर्जदार HIV असेल तर Yes नसेल तर No यावरती क्लिक करायचं आहे. 

यानंतर विद्यार्थ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे 

यानंतर फॅमिली च इनकम किती आहे ते टाकायचं आहे. 

या नंतर विध्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. आणि इ मेल ID असेल टाकून घ्यायची आहे नाय टाकलं तरी चालेल . 

यानंतर तुमच्याकडे कोणती आहेत कोणती नाहीत हे Yes No Yes No यावरती टिक करायचं आहे. 

यानंतर Save या ट्याब वरती क्लिक करायचं आहे.  

यानंतर School Selection या ट्याब मध्ये खाली इमेज मध्ये दाखवल्या प्रमाणे या मध्ये शाळा निवडण्यासाठी सांगितलं जाईल या मध्ये ३ किलोमीटर च्या आत मध्ये शाळा निवडण्यास सांगितलं जाईल, ३ ट्याब असतील 

१ Within  १ Km School 

२ Within १ To ३ Km School 

३ Greater Then ३ Kilometer 

१ नंबर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एक किलोमीटर च्या आत मधील प्रवेशासाठी पात्र  शाळा दाखवल्या जातील 

२ ना,बार ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ३ किलोमीटर च्या आतील  प्रवेशासाठी पात्र  शाळा दाखवल्या जातील या पैकी आपल्याला शाळा निवडायच्या असतात जे तुमि खाली इमेज मध्ये पाहू शकता. 

या मध्ये मित्रानो शाळा निवडताना शाळेच्या नावा समोर एक छोटासा बॉक्स असतो त्या बॉक्स वरती टिक करायचं असत तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता 

टीप मित्रानो तुम्ही कितीही शाळा सिलेक्ट करू शकता. 

शाळा निवडल्याच्या नंतर खाली Save या ट्याब वरती क्लिक करायचं आहे. 

सेव्ह यावरती क्लिक केल्यानंतर एक छोटासा बॉक्स दिसेल या मध्ये शाळा सिलेक्शन सक्सेस झालं आहे असं दिसेल ok वरती क्लिक करायचं आहे. 

यानंतर मित्रानो Summary यावरती यायचं आहे. या मध्ये आपण जी माहिती भरलो आहोत ती संपूर्ण माहिती यामध्ये दिसणार आहे. 

आणि थोडस खाली एक ग्रीन कलर मध्ये म्यासेज दिसेल जो अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज प्रवेशासाठी रद्द होईल आणि त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहील या बॉक्स वरती टिक करायचं आहे.  टिक केल्यानंतर 

Your Quations 

What is Rte 25 reservation?

How can I apply for RTE in Maharashtra?

What is income limit for SC ST OBC General for RTE in Maharashtra?

How can I check my RTE status in Tamilnadu?

RTE 25 Admission 2023

RTE Admission 2023/24

RTE waiting list 2021

RTE School list

RTE Portal

rte admission 2020-21

rte admission 2023-24 mumbai

RTE Portal Maharashtra



Post a Comment

0 Comments

Ad Code