घरकुल योजनेत एवढा मोठा घोटाळा होतो ? घोटाळा कदीच होणार नाही फक्त हे करा |
नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचा आपल्या या ब्लॉग वरती.मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण आपल्या नावाने घरकुल योजना येते तेव्हा सर्वांनाच वाटते की आपल्या घरकुलचे संपूर्ण पैसे आपल्याला भेटावेत कारण सरकार आपल्याच करण सरकार आपल्याला घरकुल घरकुल साठी जेवढे पैसे देतो तेवढे पैशात घरकुल होत नाही, आणि त्यात पैशांचा घोटाळा होतो. आणि आपल्याला ते कळतच नाही तर मित्रांनो महाराष्ट्रातील कित्येक घरकुल असतील ज्या घरकुलांचं काम अर्धच झालेलं आहे घरकुल पूर्णपणे कम्प्लीट झालेले नाहीत याचे एकमेव कारण म्हणजे पैशांचा घोटाळा तर मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य एवढेच की आपल्याला भेटलेल्या घरकुल मध्ये घोटाळा कसा होतो हे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत आणि येणाऱ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्या घरकुलचा पैसा कुणाच्या अकाउंटला गेला हे कसं पाहायचं याच्यावर सुद्धा एक तर मित्रांनो सर्वात पहिला पण घरकुल हे किती रुपयांचा आहे हे पाहुयात मित्रांनो सरकारची एक वेबसाईट आहे आय ए वाय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती घरकुलची रक्कम एक लाख वीस हजार रुपये दाखवलेली आहे जे की चार टप्प्यांमध्ये दिली जाते पण लक्ष देऊन ऐका मित्रांनो लक्ष देऊन वाचा मित्रांनो या एक लाख वीस हजार वितरित आपल्याला मनरेगाच्या माध्यमातून म्हणजेच मित्रांनो महात्मा गांधी नरेगा माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार म्हणून 18 19 हजाराच्या आसपास ही रक्कम सुद्धा टप्प्याटप्प्यांमध्ये दिली जाते आणि मित्रांनो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बाथरूमसाठी 12 हजार रुपये दिले जातात ते कित्येक लोकांना माहीत नसेल मित्रांनो एक लाख वीस हजार आणि मनरेगाच्या माध्यमातून भेटणारे पैसे आणि स्वच्छता भारत मिशन अंतर्गत भेटणारे पैसे कसे भेटतात पाहुयात म्हणजे तुम्हाला पैशांचा घोटाळा कुठे होतो आणि कसा होतो हे समजेल तर मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये ज्यांच्या नावे घरकुल आहे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला टप्प्यामध्ये जमा होतात ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात एक ठराविक रक्कम आणि दुसऱ्या टप्प्यात एक ठराविक रक्कम असे तिसरे आणि चौथ्या सुद्धा टप्प्यामध्ये होतो मित्रांनो जे की एक लाख वीस हजार अमाऊंट चार टप्प्यामध्ये डिव्हाइड होते हे अमाऊंट ज्यांच्या नावे घरकुल आहे त्यांच्या अकाउंटला डायरेक्टली जमा होते पण पण मनरेगाच्या माध्यमातून भेटणारे पैसे जे की 18 19000 अमाऊंट आहे हे अमाऊंट त्यांच्या ज्यांच्या नावे घरकुल आहे त्यांच्या अकाउंटला जमा होत नाही तर हे अमाऊंट भेटण्यासाठी गाव पातळीवर मास्टर भरले जातात मित्रांनो हे मास्टर आपल्या फॅमिली मेंबरच्या नावे भरले पाहिजे कारण त्यांच्या नावे मस्टर भरले जातात त्यांच्याच अकाउंट मध्येही अमाऊंट जमा केली जाते म्हणून मस्टर भरत असताना आपल्या फॅमिली मेंबर च्या नावाने मास्टर भरला पाहिजे म्हणजे मनरेगाच्या माध्यमातून येणारी रक्कम आपल्या घरच्यांच्या अकाऊंटवर मध्ये जमा होईल मस्टर मध्ये आपण आपल्या फॅमिली मेंबर चे नाव का टाकले पाहिजे कारण मंडळाच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार दिला जातो आणि हा सुद्धा टप्प्यामध्ये दिला जातो आणि आपण घर बांधण्यासाठी लावलेल्या कामगारांना त्यांचा पगार मंडळाच्या माध्यमातून येणारे पैसे भेटणे अगोदर कामगारांना पगार द्यावा लागतो आणि आपण तो देतो सुद्धा म्हणून मस्टर मध्ये आपण आपल्या फॅमिली मेंबर चे नाव बदलले पाहिजे महत्त्वाची सूचना मित्रांनो मस्टर त्यांच्यात नावे भरले जात ज्यांचं नाव जॉब कार्ड लिस्ट मध्ये आहे तुम्हाला मास्टर बद्दल माहिती नसेल मंडळाच्या माध्यमातून भेटणारे पैसे ज्यांच्या नावे मस्टर भरले आहे त्यांच्याच अकाउंटला जमा होतात मग ते तुमचे फॅमिली मेंबर असो अथवा गावातील जॉब काढलेस मधील कोणतीही व्यक्ती असो तर मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की घरकुल मध्ये घोटाळा कसा होतो मित्रांनो आपल्या फॅमिली मेंबरच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे कसं पाहायचं हे येणारे ब्लॉग मध्ये मी तुम्हाला फुल डिटेल मध्ये सांगणार आहे धन्यवाद मित्रांनो
Your Query -
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2022
रमाई आवास योजना माहिती
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र List
घरकुल मंजूर यादी
रमाई आवास घरकुल योजना फॉर्म PDF
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र मराठी
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना शासन निर्णय
घरकुल योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2021
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2021 PDF
ग्रामपंचायत घरकुल यादी
घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र,रमाई घरकुल योजना महाराष्ट्र List 2021,रमाई+आवास+घरकुल+योजना+2021+लिस्ट,रमाई आवास योजना महाराष्ट्र लिस्ट,रमाई घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट Parbhani,रमाई आवास घरकुल योजना फॉर्म PDF,रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2022,रमाई घरकुल योजना लिस्ट,रमाई आवास घरकुल योजना 2020 अनुदान,ramai awas yojana 2021 list maharashtra,ramai awas yojana 2020 list maharashtra,ramai awas yojana 2019 list maharashtra,ramai awas yojana 2017 list maharashtra 2022,ramai awas yojana 2019 20 list maharashtra 2020,ramai awas yojana gramin list 2020 maharashtra 2022,ramai awas yojana 2019 list 2021,maharashtra kolhapur mh,ramai awas yojana 2022 list maharashtra mh,ramai awas yojana 2022 marathi,list kaise dekhe 2022,ramai awas yojana 2021 list 2020,ramai awas yojana 2022 list2022,ramai awas mh,yojana 2022 list maharashtra 2022,रमाई आवास योजना क्या है?,घरकुल ची यादी कैसे देखें?,रमाई आवास घरकुल योजना लिस्ट 2021 कैसे देखे?,प्रधान मंत्री आवास योजना में अपना नाम कैसे देखे 2022-23?,

0 Comments