SSC – 24369 Constable GD 2022 – Online Form Marathi | SSC GD Constable Notification 2022 PDF Out for 24369 Vacancies Marathi | SSC GD Constable Notification 2022, 24369 Vacancies, Apply @ssc.nic.in Marathi| SSC Constable GD recruitment 2022: 24369 posts on offer Marathi|
एसएससी मार्फत कॉन्स्टेबल जीडी पदांसाठी भर्ती 2022 – 24369 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.
पदाचे नाव:
SSC कॉन्स्टेबल GD
पोस्ट तारीख:
27-10-2022
एकूण रिक्त जागा:
24369
संक्षिप्त माहिती: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF, SSF आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल GD च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे. ज्या उमेदवारांना या रिक्त असलेल्या पदांसाठी फॉर्म भरायचा आहे आणि जे उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते उमेदवार अधिसूचना GR वाचून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कॉन्स्टेबल जीडी रिक्त जागा 2022
अर्ज फी
सर्व उमेदवारांसाठी: रु. 100/-
महिला/ अनुसूचित जाती/जमाती/ माजी सैनिक उमेदवारांसाठी: शून्य
पेमेंट मोड: SBI चालान/ SBI नेट बँकिंग/ BHIM UPI, नेट बँकिंग, व्हिसा वापरून,
Mastercard, Maestro, RuPay क्रेडिट किंवा डेबिट कार्ड
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 27-10-2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30-11-2022 23:00 वाजेपर्यंत
ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम तारीख आणि वेळ: 30-11-2022 23:00 तासांपर्यंत
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 01-12-2022 23:00 HRS पर्यंत
चलनाद्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत): 01-12-2022
संगणक आधारित परीक्षेचे वेळापत्रक: जानेवारी २०२३
वयोमर्यादा (01-01-2023 रोजी)
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 23 वर्षे
सामान्य अभ्यासक्रमात उमेदवारांचा जन्म ०२-०१-२००० पूर्वी आणि ०१-०१-२००५ नंतर झालेला नसावा. तथापि, वरच्या वयात तीन (03) वर्षे शिथिल झाल्यानंतर, उमेदवाराचा जन्म 02-01-1997 पूर्वी झालेला नसावा
वयोमर्यादा शिथिलता नियमानुसार लागू आहे
अधिक तपशीलांसाठी अधिसूचना GR पाहू शकता.
पात्रता
उमेदवारांकडे मॅट्रिक किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रिक्त जागा तपशील
कॉन्स्टेबल जीडी 2022
भाग - I
BSF
पुरुष 8922 महीला 1575 ऐकुन 10497
CISF
पुरुष 90
महिला 10
ऐकुन 100
CRPF
पुरुष 8380
महिला 531
ऐकून 8911
SSB
पुरुष 1041
महिला 243
ऐकुन 1284
ITBP
पुरुष 1371
महिला 242
ऐकुन 1613
AR
पुरुष १६९७
महिला ०
ऐकुन १६९७
SSF
पुरुष 78
महिला 25
ऐकुन 103
भाग - II

0 Comments