Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Rte 25% Reservation 2023-24 | Rte 25 Admission 2023-24 | Rte Age Limit In Maharashtra | Rte Required Documents | Right To Education 2023 |

 Rte 25% Reservation 2023-24 | Rte 25 Admission 2023-24 | Rte Age Limit In Maharashtra | Rte Required Documents | Right To Education 2023 | 


Rte 25% Reservation 2023 24 Admission badaal sanpurn mahiti khalil pramane pahu shakta


Covered Kelele Topics 

Table of contents 

  • 1 What is income limit for SC ST OBC General for RTE in Maharashtra?-महाराष्ट्रात आरटीईसाठी एससी एसटी ओबीसी जनरलसाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?
  • 2 What is the age limit for RTE Maharashtra 2022-23?-आरटीई महाराष्ट्र २०२२-२३ साठी वयोमर्यादा किती आहे?
  • 3 Who is eligible for RTE admission in Maharashtra?-महाराष्ट्रात आरटीई प्रवेशासाठी कोण पात्र आहे?
  • 4 How many rounds are there in RTE Maharashtra?-RTE महाराष्ट्रात किती राऊंड आहेत?
  • 5 What is RT seat in school?-शाळेत आरटीइ सीट म्हणजे काय?
  • 6 Who is eligible for SC ST reservation?-एससी एसटी आरक्षणासाठी कोण पात्र आहे?

  • 7 How much is reservation for St Maharashtra-सेंट महाराष्ट्रासाठी किती आरक्षण आहे?
  • 8 Is OBC reservation based on income?-ओबीसी आरक्षण उत्पन्नावर आधारित आहे का?
  • 9 How many seats are reserved for ST SC and ST?-एसटी एससी आणि एसटीसाठी किती जागा राखीव आहेत?
  • 10 Is OBC better than St?-एसटी पेक्षा ओबीसी बरा आहे का?
  • 11 How to calculate reservation?-आरक्षण कसे मोजायचे?
  • 12 How much is SC education in reservation-आरक्षणात SC चे शिक्षण किती आहे?
  • 13 What is SC ST OBC EWS?-SC ST OBC EWS म्हणजे काय?
  • 14 What is the limit for non creamy layer in OBC in Maharashtra?-महाराष्ट्रात ओबीसीमध्ये नॉन क्रीमी लेयरची मर्यादा किती आहे?
  • 15 What happens if I am OBC but not NCL?-मी OBC आहे पण NCL नाही तर काय होईल?
  • 16 How non creamy layer is decided?-नॉन क्रीमी लेयर कसे ठरवले जाते?
  • 17 Who is eligible for non creamy layer certificate in Maharashtra?-महाराष्ट्रात नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्रासाठी कोण पात्र आहे?
  • 18 What is RTE up admission?-आरटीई महाराष्ट्र प्रवेश म्हणजे काय?
  • 19 How can I apply for RTE admission 2022 23?-मी RTE प्रवेश 2022 23 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • 20 What is the age limit for 1st standard in Maharashtra?-महाराष्ट्रात इयत्ता पहिली साठी वयोमर्यादा किती आहे?
  • 21 What is RTE and its benefits?-RTE म्हणजे काय आणि त्याचे फायदे?
  • 22 What is the full form of RTE *?-RTE* चे पूर्ण रूप काय आहे?
  • 23 What is the full form of RTE answer?-आरटीई उत्तराचे पूर्ण रूप काय आहे?
  • 24 Which age is best for 1st class?-प्रथम वर्गासाठी कोणते वय सर्वोत्तम आहे?
  • 25 What is correct age for 1st class?-इयत्ता पहिलीसाठी योग्य वय काय आहे?
  • 26 Is it compulsory for a child to attend nursery-मुलासाठी नर्सरीमध्ये जाणे अनिवार्य आहे का?
  • 27 What is the right age for LKG?-LKG साठी योग्य वय काय आहे?
  • 28 25 टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी कोणते बालके पात्र आहेत - 25 takke online Pravesh Sathi konte Balake Patra aahet.
  • 29 वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटांमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो-vanchit ghata mande Ani durbal gata madhe konte balkancha samavesh hoto
  • 30 कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत माध्यम व बोर्ड याचे - konatya prakaarcha Shala pravesha Sathi Patra aaheit madhyam board
  • 31 पालकांना अर्ज केव्हा करता येईल - palkanna arj kyon karta hai
  • 32 पालकांना सन 2023 2024 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा करता येईल - palkanna sun 2023 2024 ya varshyat online arj Vela Karta yahi 
  • 33 अर्ज कोठून भरावा लागेल - aaRJ kothun bharava Lage
  • 34 अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत- arj bhartana konati ka Ganpati upload karavit

  • 35 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे - 25% online arj bharanechi website konati aahe
  • 36 प्रवेश अर्जाला किती शुल्क - Pravesh arjala kiti shulk aahe
  • 37 पालक किती शाळा कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतात - palak kiti Shala konatya madhyamasati arj Karu shakto
  • 38 शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात - 5:30 kilometre antaravaril rahiwashi arj Karu shaktat
  • 39 अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का - arj kela manje Khatrisir Pravesh melelach ka 
  • 40 दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष आवश्यक कागदपत्रे कोणती - divyang balkacha pravesha Che nikaas avashyak kagatpatrak Konthi
  • 41 घटस्फोटीत महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती - ghatspotit mahilancha balkanchi avashyak kagat Patrik konti
  • 42 न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती- nyaay pravishwt aslelya ghatspota prakaran aadil mahilancha Balkan Sathi avashyak kagat patri konati
  • 43 विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती - vidhva mahila cha balkansathi avashyak kagat Patrik Konti 
  • 44 जात विषयक कोणता पुरावा ग्राह्य धरण्यात येईल - Jaat vishay kaun tha purava grahye dharnyat yeil 
  • 45 आर टी ई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे - rte 25 online praveshyakarita utpanachya dakhala kontya varshyacha pahije 
  • 46 कोणत्या अधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल - kontya adhikaryane dilelya utpanacha dhakhla grahye dharnyat yeil 
  • 47 गुगलच्या नकाशात रहिवासाचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यायची आहे - Google cha nakashaate rahewasache gharache sthan nishchit kartana konati kalji ghyayachi aahe
  • 48 पालक गुगल मॅप वर अचूक नोंद करण्यासाठी इतर साधनांची मदत घेऊ शकतील का - palak Google map achuk nondh karnyasathi ettar sadhnaanchi madad gehu Shakti ka
  • 49 शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी - Shala nivadtana konti karji ghyavi 
  • 50 प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल - praveshyachi karya paddti Kashi ashel 
  • 51 ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार - online arj bharlyanantar arjabaabatchi pudil karywahi paalkanaa Kashi kalnaar 
  • 52 प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल - Pravesh milalyache arjdaraas kase kalel 
  • 53 प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा - praveshyasathi nivad jhalyanantar Pravesh kasa ghyava
  • 54 आरटी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल - Rte 25 takke online Pravesh prakriya antargat Pravesh mirala athva naahi hai kase samjhe
  • 55 आरटी 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर शाळा बदलून मिळते का - antargat eka shyalet Pravesh milalyawr shala badlun milel ka 


Details Madhe Mahiti 


1 What is income limit for SC ST OBC General for RTE in Maharashtra?-महाराष्ट्रात आरटीईसाठी एससी एसटी ओबीसी जनरलसाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?

Answer - maharashtrar Rte sathi sc st obc janral sathi 1 lakhachya aat utpann asayla pahije.

2 What is the age limit for RTE Maharashtra 2022-23?-आरटीई महाराष्ट्र 2023-2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

Answer - Rte Admission 2023-24 sathi vayomaryada hi khalil pramane aahe 

3 Who is eligible for RTE admission in Maharashtra?-महाराष्ट्रात आरटीई प्रवेशासाठी कोण पात्र आहे?

Answer - Maharashtrar Rte Admission praveshyasathi vanchit ani durbal ghatkantargat jya kutumbach varshik utpann 1 laakhachya aat ahe ase sarv baalake praveshyasathi patr ahet 

4 How many rounds are there in RTE Maharashtra?-RTE महाराष्ट्रात किती राऊंड आहेत? 

Answer - Rte antargat maharashtrarat 3 round astaat 

5 What is RT seat in school?-शाळेत आरटीइ सीट म्हणजे काय?

Answer - महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणे हा महाराष्ट्र आरटीई प्रवेशाचा मुख्य उद्देश आहे. RTE प्रवेश 2022-23 अंतर्गत, नामांकित खाजगी संस्थांमध्ये प्राथमिक ते 8 वी पर्यंतच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25% जागा राखीव आहेत.

6 Who is eligible for SC ST reservation?-एससी एसटी आरक्षणासाठी कोण पात्र आहे?

Answer - Donhi cast reservation sathi eligible ahet

7 How much is reservation for St Maharashtra-सेंट महाराष्ट्रासाठी किती आरक्षण आहे?

Answer - एसटीएस आणि ओबीसी अनुक्रमे 16.66%, 7.5% आणि 25.84% आहेत. गट C आणि D पदांसाठी थेट भरती झाल्यास जे सामान्यत: स्थानिक किंवा प्रदेशातील उमेदवारांना आकर्षित करतात, SC/ST साठी आरक्षणाची टक्केवारी संबंधित राज्ये/UTs मधील SC आणि STS च्या लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित केली जाते.

8 Is OBC reservation based on income?-ओबीसी आरक्षण उत्पन्नावर आधारित आहे का?

Answer - obc arakshan utpanavar adharit aahe.

9 How many seats are reserved for ST SC and ST?-एसटी एससी आणि एसटीसाठी किती जागा राखीव आहेत?

Answer - sc ani st sath eka shyalet i 25 % Jaga reserved astaat 

10 Is OBC better than St?-एसटी पेक्षा ओबीसी बरा आहे का?

Answer - Obc st Donhi bare ahet 

11 How to calculate reservation?-आरक्षण कसे मोजायचे?

Answer - for example eka shyalet 

12 How much is SC education in reservation-आरक्षणात SC चे शिक्षण किती आहे?

Answer - Arakshanat sc che shikshan he 10 vi paryant ahe 

13 What is SC ST OBC EWS?-SC ST OBC EWS म्हणजे काय?

Answer - sc st obc EWS he cast ahet 

14 What is the limit for non creamy layer in OBC in Maharashtra?-महाराष्ट्रात ओबीसीमध्ये नॉन क्रीमी लेयरची मर्यादा किती आहे?

Answer 

15 What happens if I am OBC but not NCL?-मी OBC आहे पण NCL नाही तर काय होईल?

Answer -

16 How non creamy layer is decided?-नॉन क्रीमी लेयर कसे ठरवले जाते?

Answer -

17 Who is eligible for non creamy layer certificate in Maharashtra?-महाराष्ट्रात नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्रासाठी कोण पात्र आहे?

Answer -

18 What is RTE up admission?-आरटीई महाराष्ट्र प्रवेश म्हणजे काय?

Answer - Rte mhanje right to education mhanjech shikshan acha adhikar 

19 How can I apply for RTE admission 2022 23?-मी RTE प्रवेश 2023 24 साठी अर्ज कसा करू शकतो? 

Answer - rte admission 2023 24 sathi ha arj online karaycha asto 

20 What is the age limit for 1st standard in Maharashtra?-महाराष्ट्रात इयत्ता पहिली साठी वयोमर्यादा किती आहे?

Answer - 

21 What is RTE and its benefits?-RTE म्हणजे काय आणि त्याचे फायदे?

Answer - Rte mhanje shikshanacha adhikar ya rte marfat vanchit ani durbal ghatkantargat jya kutumbach e utpann 1 laakhachya aat ahe tya kutumbatil baalake yacha labh gheu shaktatt,jyamadhe free madhe shikshan dile jate.

22 What is the full form of RTE *?-RTE* चे पूर्ण रूप काय आहे?

Answer - Rte cha full form mhanje, Right To Education Mhanjech shikshancha adhikar.

23 What is the full form of RTE answer?-आरटीई उत्तराचे पूर्ण रूप काय आहे?

Answer - Rte marfat free madhe shikshan dile jate.

24 Which age is best for 1st class?-प्रथम वर्गासाठी कोणते वय सर्वोत्तम आहे?

Answer - Pratham vargasathi 7 varsh 5 mahine 30 divas he yogya vay ahe.

25 What is correct age for 1st class?-इयत्ता पहिलीसाठी योग्य वय काय आहे?

Answer - pahili sathi 7 varsh 5 mahine 30 diwas aane avashyak ahe.

26 Is it compulsory for a child to attend nursery-मुलासाठी नर्सरीमध्ये जाणे अनिवार्य आहे का?

Answer - Rte cha online form Bharat Astana balkanchya date of birth wise school select hoti 

27 What is the right age for LKG?-LKG साठी योग्य वय काय आहे?

Answer - right age lkg saathi khalil pramane aahe.



RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023 2024 या वर्षासाठी तुम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे

28) 25 टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी कोणते बालके पात्र आहेत

उत्तर-दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखांपर्यंत आहे अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके

  29) वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटांमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो

उत्तर-वंचित गटामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकां व्यतिरिक्त विजा अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग ओबीसी विशेष मागासवर्ग एसबीसी एच आय व्ही बाधित एच आय व्ही प्रभावित बालके यांचा समावेश होतो.

दुर्बल गटामध्ये ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश आहे एस इ बी सी प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटामधून प्रवेश अर्ज भरता येईल.

30 ) कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत माध्यम व बोर्ड याचे 

उत्तर-सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या राज्य मंडळ सीबीएसईबी सह विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयअर्थ सहाय्यक प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे मदरचा मुक्त धार्मिक पाठशाळा अल्पसंख्यांक शाळा वगळून.

31 ) पालकांना अर्ज केव्हा करता येईल 

उत्तर-सन 2023 2024 या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज करता येईल 

32 ) पालकांना सन 2023 2024 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा करता येईल 

उत्तर-पालकांना सन 2023 2024 या वर्षासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे.

33 ) अर्ज कोठून भरावा लागेल 

उत्तर-मदत केंद्रावर किंवा जेथे इंटरनेट सुविधा संगणक प्रिंटर इत्यादी उपलब्ध असेल तेथून भरायचा आहे 

34 ) अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत 

उत्तर-अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे १) अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहे तोच रहिवासाचा पुरावा रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता अर्जावर लिहायचा आहे २) बालकाचे जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठी जन्माचा दाखला ३) बालक वंचित गटातील असल्यास जातीचे नोंद करण्यासाठीचे जातीचे प्रमाणपत्र चार नंबर बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या वडिलांचा उत्पन्नाचा दाखला आर्थिक वर्ष सन 2023-2024च्या उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोड नंबर ऑनलाईन अर्जावर भरल्याशिवाय अर्ज पूर्ण करता येणार नाही याची नोंद घ्यावी.तसेच लॉटरी लागल्यानंतर शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

35 ) 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे 

उत्तर-सदरचा अर्ज आर टी 25 ऍडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे 

36 ) प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे 

उत्तर शैक्षणिक वर्ष सन 2023-2024 पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरूपात संकेतस्थळावर वेबसाईटवर उपलब्ध असून वरील संकेतस्थळावर वेबसाईटवर जाऊन भरावयाचा आहे 

37 ) पालक किती शाळा कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतात 

उत्तर ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवाशी क्षेत्रापासून एक किलोमीटर व तीन किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही दहा शाळांचे पर्याय निवडता येतील.तसेच उपलब्ध माध्यमातून शाळेचे माध्यम निवडायचे स्वातंत्र्य पालकांना राहील 

38 ) शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात 

उत्तर -पालकांना पालकाच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर तीन किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल मात्र शाळेपासून एक किलोमीटर परिसरातील अर्जदारांना प्राधान्य मिळेल एक किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमते इतकी बालके उपलब्ध न झाल्यास तीन किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील मात्र तीन किलोमीटर पेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरीता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकास करावा लागेल 

39 ) अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का 

उत्तर-शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही 

40 ) दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष आवश्यक कागदपत्रे कोणती 

उत्तर -सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेश पात्र दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र 40% पेक्षा अधिक असल्याबाबतचे जिल्हा चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षकांचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला रहिवासी पुरावा आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड विज बिल टेलीफोन बिल पाणीपट्टी घरपट्टी वाहन चालविण्याचा परवाना भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे नोंदणी कृत भाडे करारनाम्याची प्रति यापैकी कोणतेही एक

41 ) घटस्फोटीत महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती

उत्तर-एक न्यायालयाचा निर्णय दोन घटस्फोटीत महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा 2 बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला 

42 ) न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती 

उत्तर -एक घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा पुरावा 2 घटस्फोट प्रकरणात न्यायप्रविष्ठ असलेल्या महिलेच्या बालकाचे आईचा रहिवासी पुरावा 3 बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक अर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला 

43 ) विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती 

उत्तर -पतीचे मृत्युपत्र विधवा महिलेचा बालकाच्या आहेत उत्पन्नाचा पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्यांच्या वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या उत्पन्नाचा दाखला

44 ) जात विषयक कोणता पुरावा ग्राह्य धरण्यात येईल 

उत्तर -सक्षम प्राधिकार्‍यांच्या स्वाक्षरी असलेला जात विषयक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार नाहीयेत 

45 ) आर टी 25 टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे 

उत्तर-उत्पन्नाचा दाखला आर्थिक वर्ष 2023 2024 चा पाहिजे 

उत्तर उत्पन्नाचा दाखला किमान तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याने दिलेला असावा पर राज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे 

46 ) कोणत्या अधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल - kontya adhikaryane dilelya utpanacha dhakhla grahye dharnyat yeil 

Answer - register number aslela utpannacha dakhla grahy dharnyat yeil 

47 ) गुगलच्या नकाशात रहिवासाचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर 

उत्तर -तुम्ही आपल्या स्वतःच्या घराचे स्थान निश्चित करताना रहिवासी पुराव्यावरील पत्ता पाहूनच नकाशात स्थान निश्चित करायचे आहे 

48 ) पालक गुगल मॅप वर अचूक नोंद करण्यासाठी इतर साधनांची मदत घेऊ शकतील का? 

उत्तर -घराचे व शाळांचे अचूक लॅटिट्युड व लोन मोजण्यासाठी गुगलवर प्ले स्टोअरवर पुढील ॲप्स आहेत 

एक नंबरला माय करंट लोकेशन 

दोन नंबरला सी लेवल

 तीन नंबरला ऍड्रेस टू लॅटिट्युड डॉट लॉंग डॉट 

चार नंबरला 

पाच नंबरला कॉर्डिनेटर्स

 सहा नंबरला जीपीएस लेट लॉंग विवर 

सात नंबरला आहे लॅटिट्युड ट्रॅक्टर 

आठ नंबरला आहे 

नऊ नंबरला आहे जीपीएस कॉर्डिनेट्स 

49 ) शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी 

उत्तर -शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर एरियल डिस्टन्स प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याचे शाळा व घरी यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे 

50 ) प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल 

उत्तर-शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्व पात्र अर्जदारांना प्रवेशासाठी किंवा प्रवेशासाठी विचार केला जाईल 

51 ) ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार 

उत्तर-याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस द्वारे सूचित केले जाईल त्यामुळे अर्ज दिलेल्या मोबाईल क्रमांक अर्जदाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून राहू नये आरटीई पोर्टलवर एप्लीकेशन वाईज डिटेल या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहायची आहे 

52 ) प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल 

उत्तर सोडत लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे सुचित केले जाईल परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून राहू नये आरटी पोर्टलवर एप्लीकेशन वाईस डिटेल या टॅब वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्ज ची स्थिती पाहायचे आहे 

53 )प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा 

उत्तर-प्रवेशासाठी निवड झाली आहे असा एसेमेस प्राप्त झाल्यानंतर आरटी पोर्टलवरील आपलिकेशन वाईस डिटेल या टॅब वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहायची लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायचे आहे आणि हमीपत्र या टॅब वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी अलोटमेंट लेटर व आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता ऍड्रेस दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर हमी पत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावे निवड झालेल्या बालकांनी निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरी दवारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल 

54 )आरटी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल 

उत्तर-प्रवेशासाठी निवड झाली आहे असा एसेमेस आल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशा करिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून रिसीट पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही हे समजेल 

55 ) आरटी 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर शाळा बदलून मिळते का 

उत्तर-आरटी 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही 


टीप RTE 25% ऑनलाईन प्रवेशा करिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारीख के पर्यंतचेच असावीत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Mitranno mahiti avadlyas comment ani share karayla visru naka dhanyawad.


Post a Comment

0 Comments

Ad Code