Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Rte 25% Reservation 2024-25 ! rte admission required documents 2024-25 ! rte admission 2024-25 age limit in marathi !

 

आरटी25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2024 2025 प्रवेशा करिता आवश्यक कागदपत्रे 

    टीप आरटी 25% ऑनलाईन प्रवेशा करिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी 

    टीप 2 बालकाचे आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेश पात्र सर्व बालकांकरीता आवश्यक आहेत. 



    1. Rte एडमिशन साठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट कागदपत्रे कोणकोणते आहेत. rte admission required documents 2024-25 

    तर इथे तुम्ही पाहू शकता वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो 

    1 जातसंवर्गातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती इतर मागास ओबीसी विशेष मागास बालके एसबीसी.

    2 नंबरला दिव्यांग बालके 

    3 नंबरला एच आय व्ही बाधित किंवा एचआयव्ही प्रभावित बालके 

    4 कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झाले आहेत आणि 

    5 नंबरला अनाथ बालके या सर्वांचा वंचित गटामध्ये वंचित गटातील प्रवर्गामधे समावेश होतो.

    1अ वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकाचे कोणते प्रमाणपत्र लागणार आहे

    तर त्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. 

    तहसीलदार जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकाचा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक पर राज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. 

    2 दिव्यांग मुलासाठी वैयक्तिक प्रमाणपत्राचा पुरावा काय असणार आहे. 

    तर तुम्ही ते पाहू शकताय जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय अध्यक्ष अनुसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. 

    3) एच आय व्ही बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणते. 

    तर जिल्हा शैल्यचकितच वैद्यकीय अध्यक्ष अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र लागणार आहे चार नंबरचा डॉक्युमेंट आहे. 

    4) कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल 2020 ते 31 मार्च २०२२ या कालावधीत कोविड प्रदुर्भावामुळे झाल्या असल्यास बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत.

    पाहू शकता जर बालक वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रदुर्भावामुळे झाले प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र ब कोविड 19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैदकीय प्रमाणपत्र ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो ऑफ कॅश ऑफ डेथ फॉर्म नंबर फोर सिरीयल सदर मृत्यू कोविड 19 संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा येथे लागणार आहे. आणि शासकीय पालिका महानगरपालिका रुग्णालय अथवा आयसीएमआर नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल येथे तुम्हाला लागणार आहे. 

    5) जर अनाथ बालके असतील वंचित घटक आवश्यक कागदपत्रे यांच्यासाठी कोणते.

    1)अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथ लयाची बाल सुधार गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

    2)जर बालक अनाथालयात राहत नसेल तर चे पालक त्यांचा संभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे. 

    3)डॉक्युमेंट अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणात वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये. 

    6) नंबरचा डॉक्युमेंट आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र कोणते.

    सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला आर्थिक वर्ष 2021 22 2022 23 मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा दाखला पर राज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. 

    7) नंबरचा डॉक्युमेंट घटस्फोटीत महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणकोणती.

    1)डॉक्युमेंट न्यायालयाचा निर्णय 

    2)डॉक्युमेंट घटस्फोटीत महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा 

    3)नंबरचा डॉक्युमेंट बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 

    8) नंबरचा डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता हे न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला. 

    1)नंबरचा डॉक्युमेंट आहे घटस्फोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा 

    2)नंबरचा डॉक्युमेंट आहे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 

    3)नंबरचा डॉक्युमेंट बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला येथे लागणार आहे.

    9) विधवा महिलेचे बालकासाठी ऍडमिशन घ्यायचा असेल तर त्यांच्या त्यांचे डॉक्युमेंट. 

    1)नंबरचा डॉक्युमेंट पतीचे मृत्युपत्र 

    2)नंबरचा डॉक्युमेंट विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा 

    3)नंबरचा डॉक्युमेंट बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 

    10) नंबरचा डॉक्युमेंट आधार कार्ड वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक. 

    हे असणार आहे आणि महत्त्वाचं आरटी 25% प्रवेश प्रक्रिये विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे बालक पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणांमध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्यानंतरच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यास यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा सदर बालकाच्या आधार कार्ड ची विहित कालावधी पूर्ततांना झाल्यास आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. 

    11) नंबरला पाहू शकता जन्म तारखेचा पुरावा वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता. 

    हे आवश्यक असणार आहे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला रुग्णालयातील ए एन एम रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन येथे लागणार आहे. 

    12)बारा नंबर ला पाहू शकता रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरीता.

    हे आवश्यक असणार आहे. तरी यापुराव्यामध्ये तुम्ही पाहू शकता रेशन कार्ड देऊ देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन वाहन चालवण्याचा परवाना वीज टेलिफोन बिल देयर पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक.

    ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील, तरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणी करत असावा. भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.


    ur Queries 

    rte 2024 live

    rte form online 2024-25

    rte admission 2024-25 maharashtra date

    rte

    rte act 2009

    rte admission 2024-25 mp

    rte form online 2023-24

    rte admission form kaise bhare

    rte admission

    rte admission form kaise bhare

    rte admission 2023-24 maharashtra online form kaise bhare

    rte 2024 live

    rte 2024 to 2025

    rte 2024

    rte 2024 ke form kab bhare jaenge

    rte 2024 to 2025 age limit

    rte 2024 to 2025 karnataka

    rte 2024 to 2025 maharashtra

    rte 2024 admission

    rte 2024 form

    rte 2024 date

    rte 2024 to 2025 date

    rte 2024 maharashtra

    rte admission 2024-25 maharashtra date 

    rte 2024 to 2025 maharashtra 

    rte admission 2024-25 mp 

    rte admission 2024-25 maharashtra age limit 

    rte admission 2024-25 maharashtra date hindi 

    rte admission 2024-25 maharashtra date marathi 

    rte admission 2024-25 madhya pradesh date 

    rte admission 2024-25 maharashtra documents 

    rte admission 2024-25 maharashtra form filling 

    rte admission 2024-25 maharashtra date online 

    rte 2023 to 2024 maharashtra 

    rte admission 2024-25 maharashtra date marathi corner 


    When RTE Form 2024 will start in maharashtra?

    What is the age limit for RTE 25 in maharashtra?

    How can I register for RTE in maharashtra?

    मी महाराष्ट्रात RTE साठी नोंदणी कशी करू शकतो?


    rte maharashtra 2024-25

    rte admission 2024-25 maharashtra last date

    rte admission 2024-25 maharashtra start date

    rte 25 admission.maharashtra.gov.in form

    student.maharashtra.gov.in rte portal

    rte form 2024

    rte school list

    rte 2024-25 application date


    Post a Comment

    0 Comments

    Ad Code