RTE 2024-25 महत्त्वांच्या प्रश्नांची उत्तरे | rte admission 2024-25 | rte Age Limit 2024 | rte
@manishaghuge7840
1 ) Sr Mazi mulgi jully 21 chi aahe tiche rte madhun
addmission hoil ka.(सर माझी मुलगी जुलै २१ ची आहे तिचे
आरटीई मधून ऍडमिशन होईल का )
@shobhachatur1001
2 )Sir junior nursary che addmission kdhi honar
(सर ज्युनिअर नर्सरीचे
ऍडमिशन कधी होणार )
@shobhachatur1001
3 )Sir 2024 che fom kdhi yat
(सर 2024 चे फॉर्म कधी येणार )
@pankajgiri8066
4 )Majh mulga kg 2 madhe aahe aata to 1 st madhe janar pan tyachi vay 5 years aahe . tyachi rte mdhe admission hou shakte ka. Plz sanga
( माझा मुलगा केजी 2 मध्ये आहे आता तो 1st मध्ये जाणार पण त्याचे
वय 5 इयर आहे त्याचे आरटीई मध्ये ऍडमिशन होऊ शकते का
प्लीज रिप्लाय )
@varshakarad3973
5 )Jar nursery la admission
ghetal tar te nursery to 10 standard parents continue hot ka ( जर नर्सरी ला ऍडमिशन घेतलं तर ते नर्सरी ते दहावी स्टॅंडर्ड
पर्यंत कंटिन्यू होतं का )
@user-kt1jh5ki3o
6 )13 Feb. 2024 la 3 years purn honar tar admission milel ka(
तेरा फेब 2024 ला तीन वर्ष पूर्ण होणार तर ऍडमिशन मिळेल का )
@user-sv2lk4cy1m
7 )Majhi mulagi 31/12/2019 hya varshatil janma tarikh aahe
tar ticha rte senior keji la admission hoil 2024/25 aani ata ti junior la aahe
( माझी मुलगी 31-12-2019 ह्या वर्षातील जनम तारीख आहे तर तिचे आरटीई सीनियर केजी ला
ऍडमिशन होईल का 2024-25 ला, आता ती ज्युनिअर ला आहे )
@reelskiduniya374
8 )Junior kg kiva senior kg la admission kele tar kitvi
paryant admission fees lagnar nahi sir ( ज्युनिअर
केजी किंवा सीनियर केजी ला ऍडमिशन केले तर कितवी पर्यंत ऍडमिशन फीस लागणार नाही सर )
Ans - जोपर्यंत तुमचं पाल्ये शिकत आहे. For Example आणि ती शाळा 8 वी पर्यन्त असेल तर अटवी पर्यन्त भरायची गरज नाही. किंवा 10 वी पर्यन्त असेल तर दहावी पर्यन्त भरायची घराज नाही.
@sonalsolse1496
9 )Mala mulga Ani mulgi ahe millich vay 6 purn ahe Ani mulga
4 varshyacha ahe m doghanche rte made sobat form bharu shakte ka ( मला मुलगा आणि मुलगी आहे मुलीचे वय 6 पूर्ण आहे आणि मुलगा 4
वर्षाचा आहे मग दोघांचे आरटीई मध्ये सोबत फॉर्म भरू शकते का )
Ans - हो नक्कीच फॉर्म भरू शकता.
@jayashriwasu8117
10 )Documents ky pahije form bharayla ( डॉक्युमेंट्स काय पाहिजे फॉर्म भरायला )
@prashantmundhe9742
11 ) 2 जुळे मुले आहे तर
दोघांचा नंबर सोबत लागले का दोघाच 3 वष पूर्ण झालेले आहे.
Ans - दोघांचा नंबर लागेल का सांगता येत नाही , लॉटरी पद्धत असल्यामुळे पीएन दोघांचाही फॉर्म भरू शकता.
@surungpadaboys2817
12 )Je cast wale astil tyanna nahi laagat daakhla Pn safer
side kadhlela bara … kaaran school wale kadhi ky maagtil sangta yet nahi (जे कास्ट वाले असतील त्यांना नाही लागत दाखला पण सेपर साईड
काढलेला बरं कारण स्कूल वाले कधी काय मागतील सांगता येत नाही )
Ans - ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना उतपणाचा दाखल्याची अवशक्ता नाही.
@parveenshaikh9173
13 )Sir me school mdhe enquiry Keli te thithe as boltat ki fee
chya 25% paise bharave lagtat & other activities che pn vegale paise
bharave lagtat..he khar ah ky.( सर मी
स्कूलमध्ये इन्क्वायरी केली ते तिथे असं बोलतात की फी च्या 25% पैसे भरावे लागतात अँड आदर ऍक्टिव्हिटी चे पण वेगळे पैसे
भरावे लागतात हे खरं आहे का )
@parveenshaikh9173
14 )Uttpanacha dakhala kontya year cha lagel...2024-2025 chya
rte addmission sathi ( उत्पन्नाचा दाखला
कोणत्या इयरचा लागेल 2024-2025 च्या आरटीई ऍडमिशन साठी )
@bhagyashreedharmpalsardar958
15 ) 3rd standard la asel tar rte cha form bharata yeto ka sir
( थर्ड स्टॅंडर्ड ला असेल तर आर टी ई चा फॉर्म भरता येतो
का सर )
Ans - नाही भरता येत नाही.
@parveenshaikh9173
16 ) Form bharla aani tari pn jar ka tyani 25% fees chi magani
keli tr kuthe complaint karta yeil ( फॉर्म
भरला आणि तरीपण जर का त्यांनी 25% फीची मागणी केली तर कुठे कम्पलेट करता येईल )
Ans - Rte पोर्टल वरती एक ऑप्शन असत त्याद्वारे करू शकता, त्यावरती सुधा विडियो आपल्या चणले वरती पाहायला मिळेल फक्त चॅनेल शी कोनेक्ट रहा.
@swatibahekar6188
17 ) Income certificate kadhichi kadhawi lagel...24- 25 chya
admission sathi ( इन्कम सर्टिफिकेट
कधीच काढावे लागेल 2024-25
admission साठी )
उत्पन्नाच्या दाखल्या करिता पगाराचा सॅलरी स्लिप सुद्धा चालणार आहे. कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे।
@IshaChougale-go2ol
18 ) Sir majya mulich rte admition zhale ahe 4th la ahe pan
amhla kama nimity kolhapur made jyach ahe tr teche rte made tikde transper hou
shkel ka ( सर माझ्या मुलीचं आरटीई
ऍडमिशन झाले आहे 4th ला आहे पण आम्हाला
कामानिमित्त कोल्हापूरमध्ये जायचं आहे तर त्याचे आर टी ई मध्ये तिकडे ट्रान्सफर होऊ शकते का? )
Ans- नाही तस होत नाही.
@aazmashirke
19 ) 3rd standard ke liye admission kar sakte hain kya ( थर्ड स्टॅंडर्ड के लिये ऍडमिशन कर सकते है क्या )
Ans - नाही थर्ड स्टँडर्ड के लीये अडमिशन नाही कर सकते.
@user-cn6oq7ls2k
20 ) Dacumet kay kay lagtat sir ( डॉक्युमेंट काय काय लागतील सर )
@tusharkadam4092
21 ) Sir माझी
मुलगी 1 जून 2017 ची आहे तर तिचा या वर्षी फॉर्म भरू शकतो का?
@samruddhimokal6859
22 ) 24-25 ch admition ata start zale ahet jr.kg che Ani RTE
che form March madhe nighatil tr hya situation madhe kas karta yeil ... Ata
school madhe admission ghetlyavr jar same school madhe RTE cha no. Lagla tr
fees refundable astil ka?? ( 24 25 चे
ऍडमिशन आता स्टार्ट झाले आहेत जर केजी चे आणि आरटीई चे फॉर्म मार्चमध्ये निघतील तर ह्या सिच्युएशन
मध्ये कसं करता येईल स्कूल मध्ये ऍडमिशन घेतल्यावर जर सेम स्कूलमध्ये आरटीई चा
नंबर लागला तर फीस रिटनेबल आहे का )
@pallavishelke9575
23 ) Mazya mulachi birth date 30/8/2018 ahe tar ya varshi 1st
standard laa admission hoyil ka? ( माझ्या
मुलाची बर्थडेट ३०/८/२०१८ आहे तर यावर्षी फर्स्ट स्टॅंडर्ड ला ऍडमिशन होईल का )
@shradhaskichen8015
24 ) Sir aamhi mumbaila la jatoy tr tithe hoil ka mazya mulach rte la ki proper tithech rahnar chalt ( सर आम्ही मुंबईला जातोय तर तिथे होईल का माझ्या मुलाचं आरटीई ला की प्रॉपर तिथेच राहणार चालतं )
Ans- महाराष्ट्रात कुठेही एडमिशन घेऊ शकता.
@shardachavan1587
25 ) Sar majha mulga 16 janevari la 4years cha hoil tar rte
admission hou shakel ka ( सर माझा
मुलगा 16
जानेवारीला चार इयरचा होईल तर आरटीई ऍडमिशन होऊ शकतं का )
@prasadlengare
26 ) Could you please provide information on whether the
Hindu-Dhangar (NT-C) category is eligible for RTE admission in Maharashtra?
Additionally, I would like to know the specific documents that are required for
the application process for Hindu-Dhangar (NT-C) category ( महाराष्ट्रात आरटीई प्रवेशासाठी हिंदू-धनगर (NT-C)
श्रेणी पात्र आहे की नाही याबद्दल कृपया माहिती देऊ शकाल का? याव्यतिरिक्त, मला हिंदू-धनगर (NT-C) श्रेणीसाठी अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली विशिष्ट
कागदपत्रे जाणून घ्यायची आहेत. )
@CattleFarming
27 ) 24-25 चे admission
कधी सूरू होनार, ( 24-25 चे
ऍडमिशन कधी सुरू होणार )
@vishwasdalvi
28 ) दुसरी साठी RTE मध्ये ऍडमिशन होऊ शकतो का ( दुसरी साठी आर टी ई मध्ये ऍडमिशन होऊ शकते का )
@parveenshaikh9173
29 ) 1st standard sathi addmission zale tr pratek year la new
addmission karave lagte ka...ek vel zalele addmission kontya standard parynt
rahte plz reply ( फर्स्ट स्टॅंडर्ड
साठी ऍडमिशन झाले तर प्रत्येक इयरला न्यू ऍडमिशन करावे लागते का? एक वेळ झालेलं ऍडमिशन कोणत्या स्टॅंडर्ड पर्यंत राहते प्लीज
रिप्लाय )
@sheetalkoli-qm8st
30 ) Narsery sathi nahi gheu shakt ka ( नर्सरी साठी नाही घेऊ शकत का ऍडमिशन )
@sagarpalkar1902
31 ) Majhya mulachi birth date 20/9/2018 aahe Tr 2024-25 la 1st additional milel ka RTE ne ( माझ्या मुलाची बर्थडेट 20-9-2018 आहे तर 24-25 ला फर्स्ट ऍडमिशन मिळेल का आरटीई मध्ये )

0 Comments