Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ! लाडकी बहीण योजना कागदपत्रे ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form ! Ladli behna yojana online apply महाराष्ट्र !

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ! लाडकी बहीण योजना कागदपत्रे ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form ! Ladli behna yojana online apply महाराष्ट्र !



शासन निर्णय 

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.

योजनेची उद्दिष्ट 

1 राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे 

2 त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे 

3 राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे 

4 राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ति करण्यास चालना मिळणे पाच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

योजनेचे स्वरूप 

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार पेक्षा कमी लाभ घेत असलेल्या तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे या 

योजनेचे लाभार्थी कोण असणार 

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्या आणि निराधार महिला या योजनेस लाभार्थी असणार या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय 

1 नंबरला लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे 

2 नंबर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्य आणि निराधार महिला 

3 किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमालयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत 

4 सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे 

5 लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या 

योजनेसाठी अपात्र कोण 

1 नंबरला ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे हे या योजनेस अपात्र आहेत 

2 नंबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे 

3 नंबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेस अपात्र ठरणार नाहीत 

4 सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार पेक्षा जास्त लाभ घेतला नसावा घेतला असेल तर अपात्र असणार आहे 

5 ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे हे सुद्धा अपात्र आहेत 

6 ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत असे सुद्धा बाधा अपात्र आहेत 

7 ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिला सुद्धा अपात्र आहेत 

8 ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरून नोंदणी करत आहेत या महिला सुद्धा अपात्र आहेत सदर योजनेच्या पात्र व अपात्रता निरीक्षांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यता कारवाई करता येणार आहे याची दक्षता घ्यायची आहे 

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती 

1 नंबरला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे 

2 नंबर लाभार्थ्यांच्या आधार कार्ड 

3 नंबर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला येथे लागणार आहे 

4 नंबरला सक्षम प्राधिकरी यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे च्या 

5 बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत 

6 पासपोर्ट आकाराचा फोटो 

7 रेशन कार्ड 

8 सदरी योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतची हमीपत्र आता 

लाभार्थ्याची निवड कशी केली जाणार आहे 

तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका


योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमयादा:- 

1 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 

2 अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 

3 तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024 

4 तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 

5 तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 

6 अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 

7 लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई-केवायसी करणे 10 ऑगस्ट 2024 

8 लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 

9 त्यानंतरच्या महिन्यात ध्येय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत

Post a Comment

0 Comments

Ad Code