RTE प्रवेश 2026-27 शाळा यादी महाराष्ट्र – जिल्हा निहाय सूची ! RTE School List 2026 27 Maharashtra District Wise School List ! Admission School List 202627 PDF Online ! How to Check RTE School List 2026
RTE Admission 2026 साठी तुमच्या जिल्ह्यातील तालुका किंवा तुमच्या घराजवळील शाळांची यादीपहायची असेल तर त्याची प्रोसेस असणारे खाली काही स्क्रीन शॉट देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पाहू शकता.
थोड खाली यायचं आहे आणि list of school यावरती टच करायचं अहे.
यामध्ये जिल्हा आणि बाय ब्लॉक किंवा बाय नेम सलेक्ट करायचं आहे.
यामध्ये तालुका आणि SCHOOL मध्ये RTE आणि year मध्ये 2026-27 सिलेक्ट करायचं आहे.
यामध्ये सर्च केल्यानंतर तुम्ही जो जिल्हा आणि तालुका सिलेक्ट केला होता तेथील rte अंतर्गत येणार्या सर्व शाळांची यादी दाखवली जाईल.
अश्या प्रकारे शाळांची यादी पाहू शकता.





0 Comments