Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

2002 मतदार यादी कशी डाउनलोड करावी? SIR 2002 Voting List Full Guide Maharashtra ! 2002 Voter List मध्ये नाव कसं शोधायचं? 100% Working Method

2002 मतदार यादी कशी डाउनलोड करावी? SIR 2002 Voting List Full Guide Maharashtra ! 2002 Voter List मध्ये नाव कसं शोधायचं? 100% Working Method




2002 मतदार यादी (SIR) डाउनलोड कशी करावी

Step 1: अधिकृत वेबसाईट ओपन करा

Google मध्ये search करा:

“CEO Maharashtra voter list PDF”

किंवा थेट वेबसाइट:

https://ceo.maharashtra.gov.in


Step 2: “Search Your Name In Last SIR” निवडा

होमपेजवर  Search in last SIR E-Roll असा पर्याय दिसेल

त्यावर क्लिक करा


Step 3: जिल्हा, तालुका, गाव निवडा

District (जिल्हा)

Taluka (तालुका)

Village / Ward (गाव / विभाग)

Year मध्ये काही वेळा archive option असतो (2002 साठी) सिंपली वीव करा.


Step 4: PDF डाउनलोड करा

तुमच्या भागाची PDF voter list दिसेल

Download वर क्लिक करा


Step 5: नाव शोधा

PDF ओपन करून Search (🔍) मध्ये नाव / SIR नंबर टाका


महत्वाची माहिती

2002 ची यादी काही वेळा direct मिळत नाही (archive मध्ये असते)

जर वेबसाइटवर मिळाली नाही तर:

तहसील कार्यालय / ग्रामपंचायत / निवडणूक कार्यालयात जावे

काही ठिकाणी जुनी SIR यादी offline उपलब्ध असते

Post a Comment

0 Comments

Ad Code